सातबारा Watch

← मखमलाबाद - 2

Ferfar #58123 · मखमलाबाद - 2

नाशिक, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
20/2/प्लॉट/2/7/4
Talathi
राहूल.काशिनाथ.देशमूख
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : दि.नासिक क-ऑप.बँक लि.शाखा नाशिक लिहून घेणार : मनोहर नामदेव नहिरे यांनी सर्व्हे क्रमांक : 20/2/प्लॉट/2/7/4 तपशिल : दि.नासिक क-ऑप.बँक लि.शाखा नाशिक कर्ज र.रु.600000/- दि.२७/९/२०१६ मनोहर नामदेव नहिरे करिता - 33978 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दु नि नाशिक 5 दस्त क्र.15710/2025 दि.28/11/2025 बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.