सातबारा Watch

← मखमलाबाद - 2

Ferfar #58124 · मखमलाबाद - 2

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
Talathi
राहूल.काशिनाथ.देशमूख
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 डिड ऑफ अपार्टमेंट लिहुण देणार :विश्वास भिवा साबळे यांनी स.नं.413/1ब/3 प्लॉट नं.1/2 वरील गजसिद्धी अपार्टमेंट मधील फलॅट नं.04 यांसी कार्पेट क्षेत्र 0.4091 आर चौमी हे त्यांनी लिहुण घेणार :- विजय काशिनाथ सहारे यांना स.नं.413/1ब/3 प्लॉट नं.1/2 वरील गजसिद्धी अपार्टमेंट मधील फलॅट नं.04 यांसी कार्पेट क्षेत्र 0.4091 आर चौमी यांना खेरदीने दिले खरेदीखत नसन 6 कडे दस्त क्र.10028/2026 दि.23/08/2026 र रु.1600500/- रोजी नोंदविले आहे.अधिकार अभिलेखात फेरफार नोंद घेणेकामी केली असे. 413/1ब/3/प्‍लॉट नं/1/2,413/1ब/3/प्‍लॉट नं/1/2