सातबारा Watch

← मखमलाबाद - 2

Ferfar #58126 · मखमलाबाद - 2

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
Talathi
राहूल.काशिनाथ.देशमूख
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 डिड ऑफ अपार्टमेंट लिहुण देणार :रमेशभाई वालजीभाई कोटडिया यांच्या तर्फे जनरल मुखत्यार म्हणून नितीन रमेशभाई कोटडिया यांनी स.नं. 30/3अ/1/1/143/प्लॉट नं 4 वरील शिव आंगन मधील गाळा मिळकत क्र.01 यांसी कार्पेट क्षेत्र 11.48 चौमी हे त्यांनी लिहुण घेणार :- प्रसाद प्रभाकर कोठावदे व माधुरी प्रसाद कोठावदे यांना स.नं. 30/3अ/1/1/143/प्लॉट नं 4 वरील शिव आंगन मधील गाळा मिळकत क्र.01 यांसी कार्पेट क्षेत्र 11.48 चौमी यांना खेरदीने दिले खरेदीखत नसन 3 कडे दस्त क्र.10674/2026 दि.23/09/2026 र रु.723000/- रोजी नोंदविले आहे.अधिकार अभिलेखात फेरफार नोंद घेणेकामी केली असे. 30/3अ/1/1/143/प्लॉट नं/4,30/3अ/1/1/143/प्लॉट नं/4