Ferfar #58136 · मखमलाबाद - 2
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-15 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- राहूल.काशिनाथ.देशमूख
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
विकसनकरारनामा लिहून देणार:- पांडुरंग तुकाराम खैरे
संमती देणार :-मथुरा पांडुरंग खैरे,तेजस पांडुरंग खैरे,अंकुश पांडुरंग खैरे,पुजा गणेश मंडलिक
विकसनकरारनामा लिहून घेणार:- मे स्वामी इन्फ्रा भागीदारी फर्म तर्फे भागीदार भुषण पुंजाराम मोरे ,अभिषेक प्रकाश शिंदे ,ऋषिकेश रमेश क्षीरसागर व शुभम सोमनाथ बर्वे
बाजूस दाखल मिळकतीवर लिहून देणार यांनी विकसनकरारनामा दस्तान्वये लिहून दिले. विकसनकरारनामा दस्त नसन 5 दस्त क्र.12557/2026 दि.23/10/2026 रक्कम रु. 28547200/- रोजी नोंदविली आहे. 7/12 च्या इतर अधिकारात विकसनकरारनामा लिहून घेणार मे स्वामी इन्फ्रा भागीदारी फर्म तर्फे भागीदार भुषण पुंजाराम मोरे ,अभिषेक प्रकाश शिंदे ऋषिकेश रमेश क्षीरसागर व शुभम सोमनाथ बर्वे असा दाखला घेणे कमी नोंद केली असे.
62/प्लॉट नं/18/अ