Ferfar #58142 · मखमलाबाद - 2
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-15 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 451/2/प्लॉट/20
- Talathi
- राहूल.काशिनाथ.देशमूख
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
लिहून देणार : अभ्युदय को ऑप. बँक लि
लिहून घेणार : दिगंबर दत्तू रनमाळे व अश्विनी दिगंबर रनमाळे
यांनी सर्व्हे क्रमांक : 451/2/प्लॉट/20 तपशिल : अभ्युदय को ऑप. बँक लि., शाखा पंचवटी, नाशिक तर्फे शाखाधिकारी स्मिता संजय चावरे यांच्या कडुन रक्कम रुपये 800000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 46552
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दु नि नाशिक 6 दस्त क्र.11969/2026 दि.09/10/2026 व बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.