Ferfar #58151 · मखमलाबाद - 2
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-15 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 577/1/प्लॉट/11
- Talathi
- राहूल.काशिनाथ.देशमूख
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
डिड ऑफ अपार्टमेंट
लिहुण देणार :- हर्षद दत्तात्रय वनसे व अलका दत्तात्रय वनसे यांनी स.नं.577/1 प्लॉट नं.11 वरील साई गणेश रेसिडेन्सी मधील फलॅट नं.10 यांसी बांधीव क्षेत्र 0.3955 आर चौमी हे त्यांनी
लिहुण घेणार :- शैलेश जयवंत पगारे व स्वाती शैलेश पगारे यांना स.नं.577/1 प्लॉट नं.11 वरील साई गणेश रेसिडेन्सी मधील फलॅट नं.10 यांसी बांधीव क्षेत्र 0.3955 आर चौमी यांना खेरदीने दिले खरेदीखत नसन 5 कडे दस्त क्र.8672/2026 दि.28/07/2026 र रु.1500000/- रोजी नोंदविले आहे.अधिकार अभिलेखात फेरफार नोंद घेणेकामी केली असे.