Ferfar #58169 · मखमलाबाद - 2
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 419/7/2/प्लॉट/नंबर/2/3/बी
- Talathi
- राहूल.काशिनाथ.देशमूख
- First seen
- 1h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा सुरगाणा
लिहून देणार : रविंद्र यादव भंडारे व पल्लवी रविंद्र भंडारे , यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. नाशिक 6 यांचेकडील दस्त क्रमांक 2147 दिनांक 23/03/2023 प्रमाणे रक्कम रुपये 2880000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 419/7/2/प्लॉट/नंबर/2/3/बी वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र यांचेकडील पत्र दि.29/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2880000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.