Ferfar #58174 · मखमलाबाद - 2
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- राहूल.काशिनाथ.देशमूख
- First seen
- 41h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
डिड ऑफ अपार्टमेंट
लिहुण देणार :- मधुकर देवजी चौधरी यांनी स.नं.579/1 प्लॉट नं.83/84 वरील श्री प्रसाद रो हाऊसेस अपार्टमेंट मधील रो हाउस नं.4 यांसी बांधीव क्षेत्र 72.00 चौ.मी हे त्यांनी
लिहुण घेणार :-मदन नारायण कात्रजकर व ज्योती मदन कात्रजकर
यांना खेरदीने दिले खरेदीखत नसन 4 कडे दस्त क्र.11327/2026 दि.29/10/2026 र रु.2850000/- रोजी नोंदविले आहे.अधिकार अभिलेखात फेरफार नोंद घेणेकामी केली असे.
579/1/प्लॉट नं/83/84