सातबारा Watch

← गंगापुर

Ferfar #28852 · गंगापुर

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-01
Objection until
2026-10-20
Certified
—
Gat / Survey
92/1/अ/92/2/1/प्लॉट/21/22
Talathi
साकिब अहमद रशिद शेख
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026 (डीड ऑफ अपार्टमेंट) दस्त क्र. 8257/2022, दुय्यम निबंधक : स.दु.नि.नाशिक-1, दिनांक 06/09/2022,मोबदला र.रु. 1700000/- लिहून देणार :- आकाश डेव्हलपर्स तर्फे आकाश श्रीपाद कुलकर्णी लिहून घेणार :- सागर परसराम मोरे व अंजना परसराम मोरे पुनर्विक्री दस्त क्र. 8213/2026, दुय्यम निबंधक : स.दु.नि.नाशिक-4, दिनांक 04/08/2026,मोबदला र.रु. 2350000/- लिहून देणार :- सागर परसराम मोरे व अंजना परसराम मोरे लिहून घेणार :- निकीता अनिल मणिकर सदर मिळकत सर्व्हे नं. 92/1/अ/92/2/1/प्लॉट नं. 21/22 यावरील प्रतिभा अपार्टमेंट मधील तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅट/सदनिका नंबर 11 आहे.अन्वये मा.सहा.जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक उपविभाग नाशिक यांचेकडील आदेश क्र. आरटीएस/कावि/77/2025 नाशिक दिनांक 09/04/2025 महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 247 नुसार गांवी फेरफार नं. 26022 कलम 150 (2) नुसार हितसंबंधीतांना नोटीस बजावणी झालेली नसल्याने नोंद रद्द झाल्याने मंडळ अधिकारी यांचे आदेश रद्द करून दस्तानुसार नव्याने फेरफार नोंद घेण्याचे आदेश पारित केले आहे. सदर मिळकत बांधीव असून लिहून देणार यांचे नाव कमी करून अंमल घेणेकामी नोंद केली असे. नोंद अर्ज, सुची क्र.2,प्रतिज्ञापत्र,डीड ऑफ अपार्टमेंट दस्त व मा.सहा.जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक उपविभाग नाशिक यांचेकडील आदेश प्रतच्या नकले वरोन केली असे.