Ferfar #28854 · गंगापुर
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-01
- Objection until
- 2026-10-20
- Certified
- —
- Gat / Survey
- 124/2/1/प्लॉट/39/40
- Talathi
- साकिब अहमद रशिद शेख
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026
वैष्णवी बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्स भागीदारी फर्म तर्फे भागीदार केतन हरीदास टेंबाळे, हरीदास विठ्ठल टेंबाळे, विक्रम भिवसेन फुंदे व रमेश नामदेव बडे यांचा अर्ज, प्रतिज्ञापत्र, सुची क्र.2, डिक्लेरेशन व डिड ऑफ अपार्टमेंट झेरॉक्स नकला दिलेवरोन स.नं. 124/2/1 प्लॉट नं 39 व 40 यासी क्षेत्र 5.6000 आर चौ. मी ही मिळकत वैष्णवी बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्स भागीदारी फर्म तर्फे भागीदार केतन हरीदास टेंबाळे, हरीदास विठ्ठल टेंबाळे विक्रम भिवसेन फुंदे व रमेश नामदेव बडे या नावाने असून त्यांची मिळकतीचे " वैष्णवी हाईटस अपार्टमेंट" या नावाने नसन-5 कडे दस्त क्रमांक 13451/2023 दिनांक 31/10/2023 रोजी घोषणापत्र नोंदविले मूळ मालकाचे नाव कमी करून " वैष्णवी हाईटस अपार्टमेंट" हे नाव दाखल केले. डिड ऑफ अपार्टमेंट डीड खालील प्रमाणे
1) फ्लॅट नं.01 हि मिळकत भरत वामन कासार व मिना भरत कासार यांना नसन 5 दस्त क्र.1489/2024 दि.05/02/2024 मोबदला र रु.1475203/-
2) फ्लॅट नं.03 हि मिळकत मिथुन प्रकाश पाटील व मिना मिथुन पाटील यांना नसन 5 दस्त क्र. 13509/2023 दि.01/11/2023 मोबदला र रु.2120000/-
3) फ्लॅट नं.04 हि मिळकत निखील नरेंद्र बेडसे व शालिनी निखील बेडसे यांना नसन 5 दस्त क्र.13666/2023 दि. 03/11/2023 मोबदला र रु.1463000/-
4) फ्लॅट नं.06 हि मिळकत रमेश नामदेव बडे व वनिता रमेश बडे यांना नसन 5 दस्त क्र.281/2024 दि.05/01/2024 मोबदला र रु. 1873500/-
5) फ्लॅट नं.08 हि मिळकत शुभम शरद पगारे व जयश्री शरद पगारे यांना नसन 5 दस्त क्र.14743/2023 दि. 04/12/2023 मोबदला र रु. 1540000/-
6) फ्लॅट नं.09 हि मिळकत सचिन अशोक शिरसाठ व शुभांगी सचिन शिरसाठ यांना नसन 5 दस्त क्र. 14131/2023 दि. 17/11/2023 मोबदला र रु. 1335000/-
7) फ्लॅट नं. 10 हि मिळकत कैलास निंबा आहेर व शशिकला कैलास आहेर यांना नसन 5 दस्त क्र.871/2024 दि.19/01/2024 मोबदला र रु. 1928585/-
8) फ्लॅट नं.11 हि मिळकत अश्विनी लक्ष्मीकांत पांडे यांना नसन 5 दस्त क्र.3690/2024 दि.19/03/2024 मोबदला र रु. 1461350/-
9) फ्लॅट नं. 12 हि मिळकत चंद्रराव मधुकर ठाकरे व प्रतिभा चंद्रराव ठाकरे यांना नसन 5 दस्त क्र. 13511/2023 दि.01/11/2023 मोबदला र रु. 1949585/-
10) फ्लॅट नं. 13 हि मिळकत राहुल कैलास पाटील यांना नसन 5 दस्त क्र. 1773/2024 दि.09/02/2024 मोबदला र रु. 1670000/-
11) फ्लॅट नं. 14 हि मिळकत विजय रमेश पाटील व सुनिता विजय पाटील यांना नसन 5 दस्त क्र. 15429/2023 दि.19/12/2023 मोबदला र रु. 1647789/-
12) फ्लॅट नं. 17 हि मिळकत अमित ज्ञानेश्वर खैरे, आरती नंदू क्षिरसागर उर्फ आरती अमित खैरे व अक्षय ज्ञानेश्वर खैरे यांना नसन 5 दस्त क्र. 1490/2024 दि. 05/02/2024 मोबदला र रु.2550000/-
13) फ्लॅट नं. 18 हि मिळकत विनोद भास्कर थोरात व माधुरी विनोद थोरात यांना नसन 5 दस्त क्र. 84/2024 दि. 02/01/2024 मोबदला र रु. 1461350/-
14) फ्लॅट नं. 19 हि मिळकत शरद एकनाथ अहिरे व भाग्यश्री शरद अहिरे यांना नसन 5 दस्त क्र. 1163/2024 दि.29/01/2024 मोबदला र रु. 1928585/-
15) फ्लॅट नं. 20 हि मिळकत भिकाजी दादाराव आगळे व स्वाती भिकाजी आगळे यांना नसन 5 दस्त क्र. 85/2024 दि. 02/01/2024 मोबदला र रु. 1350000/-
16) फ्लॅट नं. 22 हि मिळकत तुषार लक्ष्मण वानखेडे व आशाबाई लक्ष्मण वानखेडे यांना नसन 5 दस्त क्र.23/2024 दि. 01/01/2024 मोबदला र रु. 1475000/-
17) फ्लॅट नं. 23 हि मिळकत देविदास शरद घाडगे व कावेरी देविदास घाडगे यांना नसन 5 दस्त क्र. 14753/2023 दि.04/12/2023 मोबदला र रु. 1334874/-
18) फ्लॅट नं. 24 हि मिळकत मच्छिन्द्र बन्सी तिवडे व छाया मच्छिन्द्र तिवडे यांना नसन 5 दस्त क्र. 13970/2023 दि. 09/11/2023 मोबदला र रु. 1929585/-
19) फ्लॅट नं. 25 हि मिळकत ज्ञानेश्वर लक्ष्मण कदम व पुष्पा ज्ञानेश्वर कदम यांना नसन 5 दस्त क्र. 13675/2023 दि. 03/11/2023 मोबदला र रु. 1700000/-
20) फ्लॅट नं. 28 हि मिळकत प्रविण दिलीप माळी व हेमांगी प्रविण माळी यांना नसन 5 दस्त क्र.3865/2024 दि.21/03/2024 मोबदला र रु. 1648000/-
21) फ्लॅट नं. 31 हि मिळकत भूषण वामन महाजन व आरती भूषण महाजन यांना नसन 5 दस्त क्र.382/2024 दि.08/01/2024 मोबदला र रु.2150000/-
22) फ्लॅट नं. 33 हि मिळकत देवेंद्रकुमार मदनलाल आच्छा व ममता देवेंद्र आच्छा यांना नसन 5 दस्त क्र. 4323/2026 दि. 13/04/2026 मोबदला र रु.2271000/-
23) फ्लॅट नं. 34 हि मिळकत प्रसाद लक्ष्मण खैरनार यांना नसन 5 दस्त क्र. 15038/2023 दि.11/12/2023 मोबदला र रु. 1800000/-
24) फ्लॅट नं. 35 हि मिळकत मिनाबाई भाऊसाहेब सानखोडे व अनुभव भाऊसाहेब सानखोडे यांना नसन 5 दस्त क्र. 1003/2024 दि.24/01/2024 मोबदला र रु. 1730200/-
मा.सहा.जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक उपविभाग नाशिक यांचेकडील आदेश क्र. आरटीएस/कावि/253/2026 नाशिक दिनांक 19/08/2026 महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 247 नुसार गांवी फेरफार नं. 28553 सूची क्र.2 मधील तपशिल व फेरफाराचा तपशिल यांत तफावत असल्याने नोंद रद्द झाल्याने मंडळ अधिकारी यांचे आदेश रद्द करून दस्तानुसार नव्याने फेरफार नोंद घेण्याचे आदेश पारित केले आहे. सबब सभासदांनी सदनिका / फ्लॅट खरेदी घेतल्या असून मूळ मालकांची नावे कमी करून वैष्णवी हाईटस अपार्टमेंट हे नाव हे नाव दाखल करणेकामी नोंद केली असे. नोंद अर्ज, सूची क्र.2, डिक्लरेशन ऑफ अपार्टमेंट (घोषणापत्र) व डीड ऑफ अपार्टमेंट (खरेदीखत) व मा.सहा.जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक उपविभाग नाशिक यांचेकडील आदेश प्रतच्या नकले वरोन केली असे.