Ferfar #28858 · गंगापुर
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-01
- Objection until
- 2026-10-20
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- साकिब अहमद रशिद शेख
- First seen
- 14h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 01/10/2026लिहुन देणार:-
वेदांता सोमेश्वर तळेकर,प्रिती उमेश नकाते तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु.शिवानी महेश नकाते,मंगेश नागनाथ नगरे च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु.महेश चंद्रकांत नकाते यांचे
1) गट/सर्व्हे क्रमांक101/1/प्लाँट नं/34 खाता क्रमांक 507376 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र 0.4150 आर.चौ.मी.,
2) गट/सर्व्हे क्रमांक101/1/प्लाँट नं/35 खाता क्रमांक 507377 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र 0.4215 आर.चौ.मी.,
3) गट/सर्व्हे क्रमांक101/1/प्लाँट नं/36 खाता क्रमांक 507378 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र 0.4215 आर.चौ.मी. व
4) गट/सर्व्हे क्रमांक101/1/प्लाँट नं/37 खाता क्रमांक 507379 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र 0.7170 आर.चौ.मी.
हे त्यांनी
लिहुन घेणार : मन्मथ अंबऋषी साखरे ,महेश मन्मथ साखरे यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. नाशिक 6 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 10609 दिनांक 05/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1929000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
101/1/प्लाँट नं/34,101/1/प्लाँट नं/35,101/1/प्लाँट नं/36,101/1/प्लाँट नं/37