Ferfar #28862 · गंगापुर
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-06
- Objection until
- 2026-10-23
- Certified
- —
- Gat / Survey
- 125/2/प्लॉट/28/29
- Talathi
- साकिब अहमद रशिद शेख
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026
(डीड ऑफ अपार्टमेंट)
दस्त क्र. 7922/2026, दुय्यम निबंधक : स.दु.नि.नाशिक-6, दिनांक : 04/07/2026,मोबदला र.रु. 1900000/-
लिहून देणार :- शैला गोकुलेश्वर भांडारकर व गोकुळेश्वर दामोदर भांडारकर
लिहून घेणार :- प्रकाश सुदाम कांबळे व मनिषा प्रकाश कांबळे
सदर मिळकत सर्व्हे नं. 125/2/प्लॉट नं.28/29 यावरील केवल हाईट्स अपार्टमेंट-ब मधील पहिल्या मजल्यावरील फ्लॅट नंबर 4 आहे. सदर मिळकत बांधीव आहे. लिहून देणार यांचे नाव गांवी नोंद नं. 17647 नुसार दाखल झालेले असून लिहून देणार यांचे नाव कमी करून अंमल घेणेकामी नोंद केली असे. नोंद अर्ज, प्रतिज्ञापत्र, सूची क्र. 2 व डीड ऑफ अपार्टमेंटच्या नकलेवरून केली असे.