सातबारा Watch

← गंगापुर

Ferfar #28863 · गंगापुर

नाशिक, नाशिक · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-10-23
Certified
—
Gat / Survey
91/1/प्लॉट/9ते12/CDE/1ते6/C/DE/4
Talathi
साकिब अहमद रशिद शेख
First seen
14h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 06/10/2026 लिहुन देणार:- प्राजक्ता कमलेश कोठावदे यांचे सर्व्हे क्रमांक 91/1/प्लॉट/9ते12/CDE/1ते6/C/DE/4 (खाता क्रमांक 506389) क्षेत्र 60.685 चौ.मी. पैकी या सामाईक खात्यातील लिहून देणार यांचे मालकीचे अविभाज्य हिस्स्याचे निम्मे क्षेत्र 30.34 चौ.मी.हे त्यांनी लिहुन घेणार : कमलेश नाना कोठावदे यांना दुय्यम निंबधक : सह दु.नि. नाशिक 7 जिल्हा नाशिक यांचेकडील बक्षीसपत्राने / देणगीने (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री) दस्त क्रमांक 12166/2025 दिनांक 15/10/2025 प्रमाणे रक्कम रुपये 0 घेऊन विनामूल्य बक्षीस बक्षीसपत्र लिहुन दिले आहे. सबब मा.सहा.जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक उपविभाग नाशिक यांचेकडील आदेश क्र. आरटीएस/कावि/337/2026 नाशिक दिनांक 01/10/2026 महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 247 नुसार गांवी फेरफार नं. 28105 सदर खातेदाराची एकापेक्षा जास्त व्यवहार झाले तथापि शिल्लक क्षेत्र हा फेरफार मंजूर करण्यासाठी पुरेसा नाही असा शेरा येत असल्याने नोंद रद्द झाल्याने मंडळ अधिकारी यांचे आदेश रद्द करून दस्तानुसार नव्याने फेरफार नोंद घेण्याचे आदेश पारित केले आहे सबब बक्षीसपत्र लिहून घेणाऱ्याचे नाव गांव नमुना 7/12 वर दाखल केले असे.नोंद अर्ज,प्रतिज्ञापत्र,सुची क्र.2, बक्षीसपत्र दस्त व मा.सहा.जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक उपविभाग नाशिक यांचेकडील आदेश प्रतच्या नकले वरोन केली असे.