सातबारा Watch

← गंगापुर

Ferfar #28867 · गंगापुर

नाशिक, नाशिक · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
132/1/2/1/प्लॉट/4, 132/1/2/1/प्लॉट/5
Talathi
साकिब अहमद रशिद शेख
First seen
14h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 06/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : शुभम हौसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कंपनी लिमिटेड शाखा नाशिक गहाणखत लिहुन देणार : अंगद मनोहर पवार ,सविता अंगद पवार रा. गंगापुर यांनी दुय्यम निबंधक नाशिक 1 यांचेकडील दस्त क्रमांक 9760-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 775862.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 132/1/2/1/प्लॉट/4, 132/1/2/1/प्लॉट/5 क्षेत्र 0.9625 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अंगद मनोहर पवार ,सविता अंगद पवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 775862.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : लोकेश आगंद पवार (खाता क्रमांक :- 4093) , लोकेश आगंद पवार (खाता क्रमांक :- ) ,