Ferfar #28868 · गंगापुर
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-06
- Objection until
- 2026-10-23
- Certified
- —
- Gat / Survey
- 18
- Talathi
- साकिब अहमद रशिद शेख
- First seen
- 16h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 06/10/2026
लिहुन देणार:-
संगिता रोहीत केशरवानी च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु. तर्फे जनरल मुखत्यार म्हणून हरेश पारसनाथ गुप्ता यांचे सर्व्हे क्रमांक 18 क्षेत्र 0.35 हे.आर व पो.ख. 0.02 हे.आर असे एकुण क्षेत्र 0.37 हे.आर पैकी खाता क्रमांक 5838 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र 0.0616 हे.आर म्हणजेच 616.00 चौ.मी.हे त्यांनी
लिहुन घेणार :
शुभम बाळासाहेब गुरव
यांना दुय्यम निंबधक : सह दु.नि. पेठ जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 449/2026 दिनांक 04/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 10000000/-घेऊन खरेदी दिली.सबब मा.सहा.जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक उपविभाग नाशिक यांचेकडील आदेश क्र. आरटीएस/कावि/283/2026 नाशिक दिनांक 07/09/2026 महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 247 नुसार गांवी फेरफार नं. 28456 7/१२ इतर हक्कांत हस्तांतरणास बंदी हा शेरा आहे व नोटीस बजावणी न झाल्याने नोंद रद्द झाल्याने मंडळ अधिकारी यांचे आदेश रद्द करून दस्तानुसार नव्याने फेरफार नोंद घेण्याचे आदेश पारित केले आहे सबब खरेदी घेणाऱ्याचे नाव गांव नमुना 7/12 वर दाखल केले असे.नोंद अर्ज,प्रतिज्ञापत्र,सुची क्र.2, खरेदीखत दस्त व मा.सहा.जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक उपविभाग नाशिक यांचेकडील आदेश प्रतच्या नकले वरोन केली असे.