Ferfar #28869 · गंगापुर
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-06
- Objection until
- 2026-10-23
- Certified
- —
- Gat / Survey
- 97/ब/प्लॉट/37
- Talathi
- साकिब अहमद रशिद शेख
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026
अर्ज, मनपा नाशिक यांचे कडील पत्र जा.क्र. ननिवि/वशि/398/2026, दि. 18/08/2026, रस्ता हस्तांतरण दस्त, छायांकित प्रत, मंजूर अभिन्यासाची रेखांकित प्रत,
लिहुन देणार- एस बी डेव्हलपर्स भागीदारी संस्था तर्फे भागीदार सुशिल सुर्यकांत बागड व इतर
लिहुन घेणार- नाशिक महानगरपालिका नाशिक
मोबदला र.रु.:- 1/-
सदर मिळकती मधुन नाशिक मनपा मंजुर विकास निमंत्रण नियमावली क्र.13.2.12 नुसार 6.00 मी./7.50 मी . रस्ता रूंदीकरणात जाणारी सर्व्हे नं. 97/ब/प्लॉट नं.37 क्षेत्र 526.00 चौ.मी. पैकी क्षेत्र 26.50 चौ.मी हे क्षेत्र दि.18/08/2026 रोजी हि मिळकत नाशिक महानगरपालिका नाशिक यांना हस्तांतरीत केल्याने सदरचे क्षेत्रास नाशिक महानगरपालिका नाशिक यांचे नांव दाखल करणेकामी नोंद केली असे.