सातबारा Watch

← गंगापुर

Ferfar #28877 · गंगापुर

नाशिक, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
119/6/अ
Talathi
साकिब अहमद रशिद शेख
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 लिहून देणार : सेंट्रल गोदावरी कृषक सेवा सह. संस्था मर्या. गंगापुर ता.जि.नाशिक लिहून घेणार : कचरु पोपट कातड पाटील व इतर यांनी सर्व्हे क्रमांक : 119/6/अ तपशिल : सेंट्रल गो.कृ.से.स.सो.लि.तारण र.रु.1500000/- दि.18/10/06 गणपत पोपटचा हिस्सा - 9725 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेंट्रल गोदावरी कृषक सेवा सह. संस्था मर्या. गंगापुर ता.जि.नाशिक यांचेकडील पत्र/ दाखला जावक क्रमांक 52/26-27/108 दिनांक 30/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.