Ferfar #28880 · गंगापुर
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 65/2/अ/प्लॉट/12
- Talathi
- साकिब अहमद रशिद शेख
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
(डीड ऑफ अपार्टमेंट)
दस्त क्र. 6210/2023, दुय्यम निबंधक : स.दु.नि.नाशिक-5, दिनांक 18/05/2023,मोबदला र.रु. 2900000/-
लिहून देणार :- एस.पी. कन्स्ट्रक्शन भागीदारी संस्था तर्फे भागीदार सुरेश रामदास सोनवणे,एस.पी. कन्स्ट्रक्शन भागीदारी संस्था तर्फे भागीदार निलेश प्रभाकर पवार
लिहून घेणार :- संतोष माधव रेड्डी व निकिता संतोष रेड्डी
सदर मिळकत सर्व्हे नं. 65/2/अ/प्लॉट नं. 12 यावरील माँ दुर्गाप्रसाद अपार्टमेंट मधील चौथ्या मजल्यावरील सदनिका नंबर 07 आहे. मा.सहा.जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक उपविभाग नाशिक यांचेकडील आदेश क्र. आरटीएस/कावि/253/2026 नाशिक दिनांक 19/08/2026 महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 247 नुसार गांवी फेरफार नं. 27841 कलम 150 (2) नुसार हितसंबंधीतांना नोटीस बजावणी झालेली नसल्याने नोंद रद्द झाल्याने मंडळ अधिकारी यांचे आदेश रद्द करून दस्तानुसार नव्याने फेरफार नोंद घेण्याचे आदेश पारित केले आहे. सदर मिळकत बांधीव असून लिहून देणार यांचे नाव कमी करून अंमल घेणेकामी नोंद केली असे. नोंद अर्ज, सुची क्र.2,डीड ऑफ अपार्टमेंट दस्त व मा.सहा.जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक उपविभाग नाशिक यांचेकडील आदेश प्रतच्या नकले वरोन केली असे.