Ferfar #28881 · गंगापुर
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 121/1/2/2/प्लॉट/82, 121/1/2/2/प्लॉट/83, 121/1/2/2/प्लॉट/84
- Talathi
- साकिब अहमद रशिद शेख
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
(डीड ऑफ अपार्टमेंट)
दस्त क्र. 10014/2026, दुय्यम निबंधक : स.दु.नि.नाशिक-6, दिनांक 23/08/2026,मोबदला र.रु. 1650000/-
लिहून देणार :- संतोष रावसाहेब कुऱ्हाडे व चंद्रकला रावसाहेब कुऱ्हाडे
लिहून घेणार :- समाधान अंबरसिंग पाटील व रेखाबाई समाधान पाटील
सदर मिळकत सर्व्हे नं. 121/1/2/2/प्लॉट नं. 82, सर्व्हे नं. 121/1/2/2/प्लॉट नं. 83, सर्व्हे नं. 121/1/2/2/प्लॉट नं. 84 यावरील श्री भवानी संकुल अपार्टमेंट मधील रो-हाऊस नंबर 05 आहे. सदर मिळकत बांधीव असून लिहून देणार यांचे नाव गांवी फेरफार नोंद नं. 19237 नुसार दाखल झाले असून लिहून देणार यांचे नाव कमी करून अंमल घेणेकामी नोंद केली असे. नोंद अर्ज, प्रतिज्ञापत्र, सूची क्र. 2 व डीड ऑफ अपार्टमेंटच्या नकलेवरून केली असे.