Ferfar #28883 · गंगापुर
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 126/1/अ/प्लॉट/49
- Talathi
- साकिब अहमद रशिद शेख
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
लिहून देणार : नाशिक जिल्हा महिला विकास सहकारी बॅक लि.नाशिक तर्फे अधिकृत अधिकारी संतोष तुकाराम शिंदे
लिहून घेणार : मारुती ज्ञानदेव शिंदे
यांनी सर्व्हे क्रमांक : 126/1/अ/प्लॉट/49
तपशिल : नाशिक जिल्हा महिला विकास सहकारी बॅक लि. नाशिक कर्ज र.रु.10,00,000/- दि.08/05/2019 उषा प्रकाश आहेर इ. करीता - 19160
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक : सह दु.नि.नाशिक 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8313/2026 दिनांक 24/08/2026 रिकन्व्हेन्स दस्त (गहाणमुक्त लेख) दस्त दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.