Ferfar #28891 · गंगापुर
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 87/2/ब/2/प्लॉट/3
- Talathi
- साकिब अहमद रशिद शेख
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
लिहून देणार : दि कल्याण जनता सहकारी बँक लि.तर्फे अधिकृत प्रतिनिधी धनश्री एन हरकरे
लिहून घेणार : किरण रमेश जमधडे, हर्षदा किरण जमधडे, अंजली महेंद्र जमधडे, महेंद्र रमेश जमधडे
यांनी सर्व्हे क्रमांक : 87/2/ब/2/प्लॉट नं. 3
तपशिल : दि.कल्याण जनता सहकारी बँक लि.र.रु.5000000/- दि.20/8/2023 किरण रमेश जमधडे व इतर 3 करिता - 26961 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक : सह दु.नि. नाशिक 7 यांचे कडील दस्त क्रमांक 5455/2025 दिनांक 05/05/2025 रिकन्व्हेन्स (गहाणमुक्त लेख) दस्त दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.नोंद अर्ज, प्रतिज्ञापत्र, सूची क्र.2 व रिकन्व्हेन्स (गहाणमुक्त लेख) दस्त वरून केली असे.