सातबारा Watch

← गंगापुर

Ferfar #28892 · गंगापुर

नाशिक, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
126/1/अ/प्लॉट/49
Talathi
साकिब अहमद रशिद शेख
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 लिहून देणार :नाशिक जिल्हा महिला विकास सहकारी बँक लि नाशिक लिहून घेणार : मारुती ज्ञानदेव शिंदे यांनी सर्व्हे क्रमांक : 126/1/अ/प्लॉट/49 तपशिल : प्रमाणे मारुती ज्ञानदेव शिंदे यानी नाशिक जिल्हा महिला विकास सहकारी बँक लि नाशिक यांच्या कडुन रक्कम रुपये 800000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 24523 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा कमी करणेबाबत मे दुय्यम निबंधक सो नाशिक १ यांचे कार्यालयात गहाणमुक्त लेख दस्त 8313/2026 दि.24/8/2026 नोंदवून दिला असलेने बोजा कमी केला असे.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.