Ferfar #28894 · गंगापुर
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 126/2/अ/1/2/प्लॉट/37/38/39
- Talathi
- साकिब अहमद रशिद शेख
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
श्री/श्रीमती मंगल भीमराव कटारे यांनी अर्ज दिला की, बाजूस दाखल मिळकत सर्व्हे नं. 126/2/अ/1/2/प्लॉट नं. 37/38/39 यावरील बांधीव मिळकत शिवाजी संकुल अपार्टमेंट मधील रो-हाऊस संकुलातील रो-हाऊस नं. 05 आहे. या मधील सहधारक कै. भिमराव वामन कटारे हे/ह्या दिनांक 28/02/2026 रोजी मयत झाले/झाल्या असून मयतास वारस खालीलप्रमाणे...
1) मंगल भीमराव कटारे , नाते : पत्नी वय : 50
2) राहुल भीमराव कटारे , नाते : मुलगा वय : 45
3) अमोल भीमराव कटारे , नाते : मुलगा वय : 38
4) योगिता वसंत गांगुर्डे , नाते : मुलगी वय : 34
5) शीतल सतीश मोरे , नाते : मुलगी वय : 33
6) वृषाली विजय जाधव , नाते : मुलगी वय : 32
येणे प्रमाणे मयतास वारस आहे. मिळकतीस अपार्टमेंट चे नांव दाखल असुन नोंदीचा अंमल घेणे कामी नोंद केली असे. नोंद अर्ज, मृत्यू दाखला वारस प्रतिज्ञापत्र वरोन केली असे.