सातबारा Watch

← गंगापुर

Ferfar #28904 · गंगापुर

नाशिक, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
93/1/अ/प्लॉट/9/10/1
Talathi
साकिब अहमद रशिद शेख
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026 लिहून घेणार : दि वैद्यनाथ अर्बन को-ऑप. बँक लि.तर्फे विशाल अशोक पगार लिहून देणार : जिजाबाई माधव कोडीलकर यांनी दुय्यम निबंधक नाशिक 4 यांचेकडील दस्त क्रमांक 8028/2026 दिनांक 29/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000/- कर्ज घेऊन सर्वे नंबर 93/1/अ/प्लॉट/9/10/1 यावरील प्रेमरोज व्हिला रो-हाऊसेस मधील रो-हाऊस नं. 01 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक दि वैद्यनाथ अर्बन को-ऑप. बँक लि. यांचेकडील पत्र क्रमांक जा.क्र.26/27/101 दिनांक 28/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.