Ferfar #28906 · गंगापुर
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 93/2/ब/प्लॉट/18/19
- Talathi
- साकिब अहमद रशिद शेख
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
बाजूस दाखल मिळकत सर्व्हे नं. 93/2/ब/प्लॉट नं.18/19 यांसी एकुण क्षेत्र 435.40 चौ.मी. पैकी नाशिक महानगरपालिकेचे रस्ता रुंदीकरण क्षेत्र वजा जाता उर्वरित क्षेत्र 395.02 चौ.मी. चे भोगवटादार 1) शशांक मुरलीधर कुदळे आणि शशांक मुरलीधर कुदळे एचयुएफ करीता कर्ता शशांक मुरलीधर कुदळे तर्फे विकसक व जनरल मुखत्यार म्हणून भाग्यलक्ष्मी बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्स भागीदारी संस्था तर्फे भागीदार श्रीकांत प्रकाश मंडाले 2) शशांक मुरलीधर कुदळे आणि शशांक मुरलीधर कुदळे एचयुएफ करीता कर्ता शशांक मुरलीधर कुदळे तर्फे विकसक व जनरल मुखत्यार म्हणून भाग्यलक्ष्मी बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्स भागीदारी संस्था तर्फे भागीदार योगराज प्रकाश मंडाले यांनी दस्त क्रमांक - 9365/2025 , दुय्यम निबंधक - स.दु.नि.नाशिक 5, दिनांक - 11/07/2025 रोजी मुरलीधर हाईटस अपार्टमेंट विकसित करून खालीलप्रमाणे डीड ऑफ अपार्टमेंट (खरेदीखत) करून दिले आहे.
शॉप नं. 01 – मूळमालक
शॉप नं. 02 – खरेदी घेणाराचे नांव – शैलेश सुरेश खंदारे व अश्विनी शैलेश खंदारे, दस्त क्रमांक - 15730/2025, दुय्यम निबंधक - स.दु.नि.नाशिक 5, दिनांक - 01/12/2025, मोबदला र.रु. 1150000/-
शॉप नं. 03 – खरेदी घेणाराचे नांव – योगेश भिमराव वेळीस व अश्विनी योगेश वेळीस, दस्त क्रमांक - 16093/2025, दुय्यम निबंधक - स.दु.नि.नाशिक 5, दिनांक - 09/12/2025, मोबदला र.रु. 1151000/-
फ्लॅट नं. 101 – खरेदी घेणाराचे नांव – रेखा दत्तू गिरी व पुजा दत्तू गिरी, दस्त क्रमांक - 9637/2025, दुय्यम निबंधक - स.दु.नि.नाशिक 5, दिनांक - 17/07/2025, मोबदला र.रु. 1576000/-
फ्लॅट नं. 102 – खरेदी घेणाराचे नांव – योगेश भिकन अहिरे व संगिता योगेश अहिरे, दस्त क्रमांक - 840/2026, दुय्यम निबंधक - स.दु.नि.नाशिक 4, दिनांक - 28/01/2026, मोबदला र.रु. 1700000/-
फ्लॅट नं. 103 – खरेदी घेणाराचे नांव – दिपक छगन पानपाटील व भारती दिपक पानपाटील, दस्त क्रमांक - 14317/2025, दुय्यम निबंधक - स.दु.नि.नाशिक 5, दिनांक - 27/10/2025, मोबदला र.रु. 2500000/-
फ्लॅट नं. 201 – खरेदी घेणाराचे नांव – महेंद्र विठ्ठल झोटे व प्रतिभा महेंद्र झोटे, दस्त क्रमांक - 10917/2025, दुय्यम निबंधक - स.दु.नि.नाशिक 5, दिनांक - 12/08/2025, मोबदला र.रु. 1665000/-
फ्लॅट नं. 202 – खरेदी घेणाराचे नांव – नाना काळू दिवे व हिराबाई नाना दिवे, दस्त क्रमांक - 10846/2025, दुय्यम निबंधक - स.दु.नि.नाशिक 5, दिनांक - 11/08/2025, मोबदला र.रु. 1800000/-
फ्लॅट नं. 203 – खरेदी घेणाराचे नांव – मंगलसिंग दुलिचंद सोनवणे व गिता मंगलसिंग सोनवणे, दस्त क्रमांक - 12033/2025, दुय्यम निबंधक - स.दु.नि.नाशिक 5, दिनांक - 03/09/2025, मोबदला र.रु. 2800000/-
फ्लॅट नं. 301 – खरेदी घेणाराचे नांव – श्रावण लक्ष्मण पवार व सरला श्रावण पवार, दस्त क्रमांक - 10918/2025, दुय्यम निबंधक - स.दु.नि.नाशिक 5, दिनांक - 12/08/2025, मोबदला र.रु. 1580000/-
फ्लॅट नं. 302 – खरेदी घेणाराचे नांव – नेहरू मेघनाथ राठोड व श्रीदेवी नेहरू राठोड, दस्त क्रमांक - 11494/2025, दुय्यम निबंधक - स.दु.नि.नाशिक 5, दिनांक - 25/08/2025, मोबदला र.रु. 1500000/-
फ्लॅट नं. 303 – खरेदी घेणाराचे नांव – पंकज भगवान झा व भगवान बद्रिनारायण झा, दस्त क्रमांक - 11495/2025, दुय्यम निबंधक - स.दु.नि.नाशिक 5, दिनांक - 25/08/2025, मोबदला र.रु. 2500000/-
फ्लॅट नं. 401 – खरेदी घेणाराचे नांव – प्रमोद यशवंत दांडगे, दस्त क्रमांक - 8139/2026, दुय्यम निबंधक - स.दु.नि.नाशिक 5, दिनांक - 15/07/2026, मोबदला र.रु. 1532000/-
फ्लॅट नं. 402 – खरेदी घेणाराचे नांव – कुणाल संतोष देवरे व आशा संतोष देवरे उर्फ आशा संतोष महाजन, दस्त क्रमांक - 10921/2025, दुय्यम निबंधक - स.दु.नि.नाशिक 5, दिनांक - 12/08/2025, मोबदला र.रु. 1750000/-
फ्लॅट नं. 403 – खरेदी घेणाराचे नांव – उज्वला वाल्मिक चिंचोले व वाल्मिक दामोधर चिंचोले, दस्त क्रमांक - 10851/2025, दुय्यम निबंधक - स.दु.नि.नाशिक 5, दिनांक - 11/08/2025, मोबदला र.रु. 2500000/-
फ्लॅट नं. 501 – खरेदी घेणाराचे नांव – बिबिषण हंसराज राठोड व बया बिभिषण राठोड, दस्त क्रमांक - 12350/2025, दुय्यम निबंधक - स.दु.नि.नाशिक 5, दिनांक - 10/09/2025, मोबदला र.रु. 1532000/-
फ्लॅट नं. 502 – खरेदी घेणाराचे नांव – विनोद अजबसिंग पाटील व मोहिनी विनोद पाटील, दस्त क्रमांक - 8138/2026, दुय्यम निबंधक - स.दु.नि.नाशिक 5, दिनांक - 15/07/2026, मोबदला र.रु. 1850000/-
फ्लॅट नं. 503 – खरेदी घेणाराचे नांव – नितीन नारायण देवरे व सुशिला नारायण देवरे, दस्त क्रमांक - 9638/2025, दुय्यम निबंधक - स.दु.नि.नाशिक 5, दिनांक - 17/07/2025, मोबदला र.रु. 2500000/-
फ्लॅट नं. 601 – खरेदी घेणाराचे नांव – गणेश सुरेश रगडे व अनिता गणेश रगडे उर्फ अनिता प्रल्हाद देहाडे, दस्त क्रमांक - 12031/2025, दुय्यम निबंधक - स.दु.नि.नाशिक 5, दिनांक - 03/09/2025, मोबदला र.रु. 2100000/-
फ्लॅट नं. 602 – खरेदी घेणाराचे नांव – राहुल दिलीप लोळगे व सुनिता दिलीप लोळगे, दस्त क्रमांक - 11127/2025, दुय्यम निबंधक - स.दु.नि.नाशिक 5, दिनांक - 14/08/2025, मोबदला र.रु. 2100000/-
फ्लॅट नं. 603 – खरेदी घेणाराचे नांव – जयंती सुरेंद्र बेहुरिया व सत्यजित सुरेंद्र बेहुरिया, दस्त क्रमांक - 12032/2025, दुय्यम निबंधक - स.दु.नि.नाशिक 5, दिनांक - 03/09/2025, मोबदला र.रु. 3000000/-
फ्लॅट नं. 701 – खरेदी घेणाराचे नांव – दिनकर दत्तात्रय थेटे व सुनंदा दिनकर थेटे, दस्त क्रमांक - 16761/2025, दुय्यम निबंधक - स.दु.नि.नाशिक 5, दिनांक - 24/12/2025, मोबदला र.रु. 2000000/-
फ्लॅट नं. 702 – खरेदी घेणाराचे नांव – भूषण मुकुंदराव औटे व संगीता मुकुंद औटे, दस्त क्रमांक - 10920/2025, दुय्यम निबंधक - स.दु.नि.नाशिक 5, दिनांक - 12/08/2025, मोबदला र.रु. 1685000/-
फ्लॅट नं. 703 – खरेदी घेणाराचे नांव – महेश मोहन सोनवणे व राजश्री महेश सोनवणे, दस्त क्रमांक - 11128/2025, दुय्यम निबंधक - स.दु.नि.नाशिक 5, दिनांक - 14/08/2025, मोबदला र.रु. 2500000/-
वरीलप्रमाणे सभासदांनी सदनिका खरेदी घेतल्या असून मूळ मालकांची नावे कमी करून मुरलीधर हाईटस अपार्टमेंट नाव दाखल करणेकामी नोंद केली असे.नोंद अर्ज, प्रतिज्ञापत्र, सूची क्र.2, डिक्लरेशन ऑफ अपार्टमेंट व डीड ऑफ अपार्टमेंट (खरेदीखत) च्या नकलेवरून नोंद केली असे.