सातबारा Watch

← गंगापुर

Ferfar #28907 · गंगापुर

नाशिक, नाशिक · JSON

Type
खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
37/प्लॉट/68
Talathi
साकिब अहमद रशिद शेख
First seen
16h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026 लिहुन देणार:- संदिप मधुकर पाठक यांसी संमती देणार - हरीष माधवराव चांदे यांचे सर्व्हे क्रमांक 37/प्लॉट/68 यांसी क्षेत्र 482.97 चौ.मी. यांसी खाता क्रमांक 2108 या सामाईक खात्यातील किहून देणार यांचे अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र 241.485 चौ.मी. हे त्यांनी लिहुन घेणार : संदेश पुरूषोत्तम तांबट , हर्षल नवीनचंद्र तांबट यांना दुय्यम निंबधक : सह दु.नि. नाशिक 7 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 4746/2026 दिनांक 08/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 12551000/- घेऊन खरेदी दिली.सबब मा.सहा.जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक उपविभाग नाशिक यांचेकडील आदेश क्र. आरटीएस/कावि/337/2026 नाशिक दिनांक 01/10/2026 महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 247 नुसार गांवी फेरफार नं. 28462 कलम 150 (2) नुसार हितसंबंधीतांना नोटीस बजावणी झालेली नसल्याने नोंद रद्द झाल्याने मंडळ अधिकारी यांचे आदेश रद्द करून दस्तानुसार नव्याने फेरफार नोंद घेण्याचे आदेश पारित केले आहे सबब खरेदी घेणाऱ्याचे नाव गांव नमुना 7/12 वर दाखल केले असे.नोंद अर्ज,प्रतिज्ञापत्र,सुची क्र.2, खरेदीखत दस्त व मा.सहा.जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक उपविभाग नाशिक यांचेकडील आदेश प्रतच्या नकले वरोन केली असे.