Ferfar #28908 · गंगापुर
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- हक्कसोड पत्र / रिलीज डिड
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 112/4/5/6/प्लॉट/37, 112/4/5/6/प्लॉट/38
- Talathi
- साकिब अहमद रशिद शेख
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड
फेरफाराचा दिनांक : 16/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
लिहुन देणार :- 1) सोमनाथ बापू सोनजे, 2) सत्यजित सोमनाथ सोनजे, 3) सेजल प्रशांत शिनकर, 4) प्राजक्ता श्रीकांत सोनजे (खाता क्रमांक :- 505336 ) यांचे सर्व्हे क्रमांक 112/4/5/6/प्लॉट/37 व सर्व्हे क्रमांक 112/4/5/6/प्लॉट/38
हक्कसोड लिहुन घेणार :- सिद्धेश श्रीकांत सोनजे
यांनी दुय्यम निबंधक : सह दु.नि.का-नाशिक 5 यांचे कडील दस्त क्रमांक 11585/2026 दिनांक 01/10/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले.नोंद अर्ज,प्रतिज्ञापत्र, सूची क्र.2 व हक्कसोड पत्र दस्त वरूब केली असे.