सातबारा Watch

← गंगापुर

Ferfar #28909 · गंगापुर

नाशिक, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
55/4/प्लॉट/11/12
Talathi
साकिब अहमद रशिद शेख
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : कॉर्पोरेशन बँक विलिनीकरणानंतर यूनियन बँक ऑफ इंडिया लिहून घेणार : नामदेव लक्ष्मण माने यांनी सर्व्हे क्रमांक : 55/4/प्लॉट/11/12 यावरील जानकी हाईटस अपार्टमेंट मधील प्लॅट नं.10 आहे. तपशिल : कार्पोरेशन बॅकेस प्लॅट नं.10 तारण र.रु.700000/- दि.2/8/12 नामदेव माने करीता - 14438 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत यूनियन बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.