सातबारा Watch

← गंगापुर

Ferfar #28913 · गंगापुर

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
125/1/प्लॉट/46/47
Talathi
साकिब अहमद रशिद शेख
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 (डीड ऑफ अपार्टमेंट) दस्त क्र. 15130/2025, दुय्यम निबंधक : स.दु.नि.नाशिक-4, दिनांक 30/12/2025,मोबदला र.रु.1392000/- लिहून देणार :- नभा किशोर पगारे उर्फ नभा हरीभाऊ जगताप लिहून घेणार :- संतोष राजाराम नंदन व रत्ना संतोष नंदन सदर मिळकत सर्व्हे नं. 125/1/प्लॉट नं. 46/47 यावरील आनंद विहार विंग-अ रो-हाऊस प्रकल्पातील रो-हाऊस नं. 1 आहे. सदर मिळकत बांधीव असून लिहून देणार यांचे नाव गांवी फेरफार क्रमांक 12977 नुसार दाखल झाले असून लिहून देणार यांचे नाव कमी करून अंमल घेणेकामी नोंद केली असे. नोंद अर्ज,सूची क्र. 2 व डीड ऑफ अपार्टमेंट च्या नकलेवरून केली असे.