Ferfar #28922 · गंगापुर
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 121/1/2/1/प्लॉट/24
- Talathi
- साकिब अहमद रशिद शेख
- First seen
- 18h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : उज्जीवन स्माॅल फायनान्स बँक लि.,
गहाणखत लिहुन देणार : बाळासाहेब तुळशीराम ढोणे रा. गंगापुर यांनी दुय्यम निबंधक नाशिक 4 यांचेकडील दस्त क्रमांक 11156-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 121/1/2/1/प्लॉट/24 क्षेत्र 0.8362 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाळासाहेब तुळशीराम ढोणे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.