Ferfar #28926 · गंगापुर
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 125/1/प्लॉट/52
- Talathi
- साकिब अहमद रशिद शेख
- First seen
- 23h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
लिहून देणार : दि.कल्याण जनता सहकारी बँक लि.नाशिक तर्फे शाखा अधिकारी मृण्मयी मकरंद सुखात्मे
लिहून घेणार : परमेश्वर पुंडलिक अवसरमोल
यांनी सर्व्हे क्रमांक : 125/1/प्लॉट/52
तपशिल : दि.कल्याण जनता सहकारी बॅक लि.नाशिक कर्ज र.रु.11,60,000/- दि.27/3/17 परमेश्वर पुंडलिक अवसरमोल रो.हा.नं.5 करीता - 17546
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक : सह दु.नि.नाशिक 5 यांचेकडील दस्त क्रमांक 11637/2026 दिनांक 05/10/2026 रिकन्व्हेन्स (गहाणमुक्त लेख) दस्त दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.नोंद अर्ज, सूची क्र.2 , बँकेचे पत्र,व रिकन्व्हेन्स (गहाणमुक्त लेख) दस्त वरून केली असे.