Ferfar #28930 · गंगापुर
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 121/1/2/1/प्लॉट/16, 121/1/2/1/प्लॉट/17, 121/1/2/1/प्लॉट/18
- Talathi
- साकिब अहमद रशिद शेख
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
(डीड ऑफ अपार्टमेंट)
दस्त क्र. 9998/2025, दुय्यम निबंधक : स.दु.नि.नाशिक-7, दिनांक : 21/08/2025,मोबदला र.रु. 200000/-
लिहून देणार :- 1) चेतनकुमार रमणलाल गांधी, 2) कमलबाई रमणलाल गांधी, 3) सोनाली सुनिलकुमार शेलोन, 4) पुंडलिक नामदेव वानखेडे, 5) शोभा पुंडलिक वानखेडे, 6) सदाशिव शामराव कराडे, 7) वनुदेवी सदाशिव कराडे याचे तर्फे जनरल मुखत्यार म्हणून साहील कन्स्ट्रक्शन तर्फे प्रोप्रायटर अंतिम धन्नालाल लोहाडे
लिहून घेणार :- विजया अरुण वाघ
पुनर्विक्री
दस्त क्र. 12919/2025, दुय्यम निबंधक : स.दु.नि.नाशिक-1, दिनांक : 19/12/2025,मोबदला र.रु. 1953000/-
लिहून देणार :- विजया अरुण वाघ
लिहून घेणार :- दिलीप नामदेव देठे
सदर मिळकत सर्व्हे नं. 121/1/2/1/प्लॉट नं. 16, सर्व्हे नं. 121/1/2/1/प्लॉट नं. 17, सर्व्हे नं. 121/1/2/1/प्लॉट नं. 18 यावरील आनंद अपार्टमेंट रो-हाऊस मधील रो-हाऊस नंबर 10 आहे. अन्वये मा.सहा.जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक उपविभाग नाशिक यांचेकडील आदेश क्र. आरटीएस/कावि/253/2026 नाशिक दिनांक 19/08/2026 महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 247 नुसार गांवी फेरफार नं. 28242 कलम 150 (2) नुसार हितसंबंधीतांना नोटीस बजावणी झालेली नसल्याने नोंद रद्द झाल्याने मंडळ अधिकारी यांचे आदेश रद्द करून दस्तानुसार नव्याने फेरफार नोंद घेण्याचे आदेश पारित केले आहे. सदर मिळकत बांधीव असून लिहून देणार यांचे नाव कमी करून अंमल घेणेकामी नोंद केली असे. नोंद अर्ज, प्रतिज्ञापत्र, सुची क्र.2, डीड ऑफ अपार्टमेंट दस्त व मा.सहा.जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक उपविभाग नाशिक यांचेकडील आदेश प्रतच्या नकले वरोन केली असे.