सातबारा Watch

← गंगापुर

Ferfar #28937 · गंगापुर

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
56/1/प्लॉट/64
Talathi
साकिब अहमद रशिद शेख
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 (डीड ऑफ अपार्टमेंट) दस्त क्र. 2962/2023, दुय्यम निबंधक : स.दु.नि.नाशिक-5, दिनांक : 08/03/2023,मोबदला र.रु. 1100000/- लिहून देणार :- सुनिता शरद कासार लिहून घेणार :- ज्ञानेश्वर देवीदास बावा व पल्लवी ज्ञानेश्वर बावा सदर मिळकत सर्व्हे नं. 56/1/प्लॉट नं. 64 यावरील श्रीरंग अपार्टमेंट मधील पहिल्या मजल्यावरील फ्लॅट नंबर 03 आहे. सदर मिळकत बांधीव असून लिहून देणार यांचे नाव गांवी फेरफार क्रमांक 15884 नुसार दाखल झाले असून लिहून देणार यांचे नाव कमी करून अंमल घेणेकामी नोंद केली असे.नोंद अर्ज,प्रतिज्ञापत्र, सूची क्र. 2 व डीड ऑफ अपार्टमेंट च्या नकलेवरून केली असे.