सातबारा Watch

← गंगापुर

Ferfar #28938 · गंगापुर

नाशिक, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
53/1/2/प्लॉट/5
Talathi
साकिब अहमद रशिद शेख
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : नाशिक जिल्हा महिला विकास सहकारी बॅक लि.नाशिक तर्फे लीगल ऑफिसर संतोष तुकाराम शिंदे लिहून घेणार : सुचिता रावसाहेब पवार यांनी सर्व्हे क्रमांक : 53/1/2/प्लॉट नं. 5 तपशिल : नाशिक जिल्हा महीला विकास सह. बॅक लि. नाशिक यांना सुचिता पवार यांचा हिस्सा तारण र.रु.पाच लाख मात्र - 13605 नाशिक जिल्हा महिला विकास सहकारी बॅक लि.नाशिक यांचेकडुन र.रु.500000/- दि.25/10/11 रोजी रक्कम घेणारा सुचिता रावसाहेब पवार सह कर्जदार- रावसाहेब आनंदराव पवार - 16923 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक : सह दु.नि. नाशिक 1 यांचेकडील दस्त क्रमांक 5447/2024 दिनांक 29/05/2024 रिकन्व्हेन्स (गहाणमुक्त लेख) दस्त व नाशिक जिल्हा महिला विकास सहकारी बॅक लि.नाशिक यांचेकडील पत्र/ दाखला जा.क्र.50/134 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.