Ferfar #28941 · गंगापुर
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 92/2/2/प्लॉट/8, 92/2/2/प्लॉट/9
- Talathi
- साकिब अहमद रशिद शेख
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
(डीड ऑफ अपार्टमेंट)
दस्त क्र. 5127/2006, दुय्यम निबंधक : स.दु.नि.नाशिक-4, दिनांक : 19/09/2006,मोबदला र.रु. 350000/-
लिहून देणार :- 1) ग्रेस फ्रान्सीस होमन 2) शॉन फ्रान्सीस होमन 3) वेनिता आन अराऊजो 4) सुजान फ्रान्सीस होमन यांचे जनरल मुखत्यार जसविंदरसिंग जी.किर या सर्वांचे विकासक व जनरल मुखत्यार म्हणुन संजय दामु कडलग
लिहून घेणार :- विलास सुर्यकांत बांगर
पुनर्विक्री
दस्त क्र. 10461/2025, दुय्यम निबंधक : स.दु.नि.नाशिक-1, दिनांक : 07/10/2025,मोबदला र.रु. 1800000/-
लिहून देणार :- विलास सुर्यकांत बांगर
लिहून घेणार :- कैलास सूर्यकांत बांगर
सदर मिळकत सर्व्हे नं. 92/2/2/प्लॉट नं. 8 व सर्व्हे नं. 92/2/2/प्लॉट नं. 9 यावरील कोमल रो-हाऊसेस मधील रो-हाऊस नंबर 1 आहे. अन्वये मा.सहा.जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक उपविभाग नाशिक यांचेकडील आदेश क्र. आरटीएस/कावि/249/2026 नाशिक दिनांक 12/08/2026 महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 247 नुसार गांवी फेरफार नं. 28549 कलम 150 (2) नुसार हितसंबंधीतांना नोटीस बजावणी झालेली नसल्याने नोंद रद्द झाल्याने मंडळ अधिकारी यांचे आदेश रद्द करून दस्तानुसार नव्याने फेरफार नोंद घेण्याचे आदेश पारित केले आहे. सदर मिळकत बांधीव असून लिहून देणार यांचे नाव कमी करून अंमल घेणेकामी नोंद केली असे. नोंद अर्ज, सुची क्र.2, डीड ऑफ अपार्टमेंट दस्त व मा.सहा.जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक उपविभाग नाशिक यांचेकडील आदेश प्रतच्या नकले वरोन केली असे.