Ferfar #28944 · गंगापुर
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- डीड ऑफ अपार्टमेंट (खरेदीखत)
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 124/2/3/प्लॉट/22
- Talathi
- साकिब अहमद रशिद शेख
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : डीड ऑफ अपार्टमेंट (खरेदीखत)
दस्त क्र. 9497/2026, दुय्यम निबंधक : स.दु.नि.नाशिक-4, दिनांक 04/09/2026,मोबदला र.रु. 750000/-
लिहून देणार :- अशोक नंदिराम चवरे
लिहून घेणार :- अनिसा मोहम्मद खाटिक
सदर मिळकत स.नं. 124/2/3/प्लॉट नं.22 यावरील "भवर टॉवर अपार्टमेंट" मधील तळ मजल्यावरील बांधीव गाळा नंबर 1-अ यांसी बांधीव क्षेत्र 198.33 चौ.फूट म्हणजेच 18.43 चौ.मी.आहे. सदर मिळकत बांधीव असून लिहून देणार यांचे नाव कमी करून अंमल घेणेकामी नोंद केली असे. नोंद अर्ज, प्रतिज्ञापत्र, सूची क्र. 2 व डीड ऑफ अपार्टमेंट च्या नकलेवरून केली असे.