Ferfar #28949 · गंगापुर
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 123/अ/2/प्लॉट/30
- Talathi
- साकिब अहमद रशिद शेख
- First seen
- 16h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026
लिहुन देणार:-
रेणुका शांतय्या स्वामी (खाता क्रमांक 2572) यांचे सर्व्हे क्रमांक 23/अ/2/प्लॉट/30, बिगरशेती क्षेत्र 4.1400 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 4.1400 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
अथर्व दत्तात्रय गव्हाणे , (खाता क्रमांक :-507743) सर्व्हे क्रमांक 123/अ/2/प्लॉट/30 बिगरशेती क्षेत्र 4.1400 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक : सह दु.नि.नाशिक 4 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 9279/2026 दिनांक 01/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4100000/- घेऊन खरेदी दिली.सबब मा.सहा.जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक उपविभाग नाशिक यांचेकडील आदेश क्र. आरटीएस/कावि/415/2026 नाशिक दिनांक 22/10/2026 महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 247 नुसार गांवी फेरफार नं. 28795 कलम 150 (2) नुसार हितसंबंधीतांना नोटीस बजावणी झालेली नसल्याने नोंद रद्द झाल्याने मंडळ अधिकारी यांचे आदेश रद्द करून दस्तानुसार नव्याने फेरफार नोंद घेण्याचे आदेश पारित केले आहे सबब खरेदी घेणाऱ्याचे नाव गांव नमुना 7/12 वर दाखल केले असे.नोंद अर्ज,प्रतिज्ञापत्र,सुची क्र.2, खरेदीखत दस्त व मा.सहा.जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक उपविभाग नाशिक यांचेकडील आदेश प्रतच्या नकले वरोन केली असे.