सातबारा Watch

← गंगापुर

Ferfar #28962 · गंगापुर

नाशिक, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
56/2/प्लॉट/24
Talathi
साकिब अहमद रशिद शेख
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 लिहून देणार : मा.सहकार महर्षी श्री.गोविंदराव (नाना) सोनवणे नागरी सहकारी पतसंस्था मर्या.अंदरसुल शाखा नाशिक तर्फे प्रमोद रामदास वाघचौरे लिहून घेणार : प्रशांत शरद पाठक यांनी सर्व्हे क्रमांक : 56/2/प्लॉट/24 तपशिल : मा.सहकार महर्षी श्री.गोविंदराव (नाना) सोनवणे नागरी सहकारी पतसंस्था मर्या.अंदरसुल शाखा नाशिक यांना तारण र.रु.10,00,000/- दि.18/11/2000 - 12572 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक : सह दु.नि.नाशिक 6 यांचेकडील दस्त क्रमांक 11037/2026 दिनांक 16/09/2026 रिकन्व्हेन्स (गहाणमुक्त लेख) दस्त दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.नोंद अर्ज,प्रतिज्ञापत्र, सूची क्र.2 व रिकन्व्हेन्स (गहाणमुक्त लेख) दस्त वरून केली असे.