Ferfar #28963 · गंगापुर
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 60/3/अ/प्लॉट/10
- Talathi
- साकिब अहमद रशिद शेख
- First seen
- 22h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
(डीड ऑफ अपार्टमेंट)
दस्त क्र. 11873/2026, दुय्यम निबंधक : स.दु.नि.नाशिक-5, दिनांक 12/10/2026,मोबदला र.रु. 1700000/-
लिहून देणार :- अभय प्रताप त्रिभुवन सिंग
लिहून घेणार :- सुरेश कचरुबा शेळके व संगीता सुरेश शेळके
सदर मिळकत सर्व्हे नं. 60/3/अ/प्लॉट नं. 10 यावरील गणेश व्हिला अपार्टमेंट मधील पहिल्या मजल्यावरील फ्लॅट नंबर 03 आहे. सदर मिळकत बांधीव असून लिहून देणार यांचे नाव गांवी फेरफार क्रमांक 16638 नुसार दाखल झाले असून लिहून देणार यांचे नाव कमी करून अंमल घेणेकामी नोंद केली असे. नोंद अर्ज,प्रतिज्ञापत्र, सूची क्र. 2 व डीड ऑफ अपार्टमेंट च्या नकलेवरून केली असे.