सातबारा Watch

← आनंदवल्ली

Ferfar #17073 · आनंदवल्ली

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-04
Objection until
2026-10-19
Certified
—
Gat / Survey
33/1/ब/प्लॉट/17
Talathi
नयना अमृत सिंगनाथ
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/09/2026 अर्ज,प्रतिज्ञापत्र व डिड ऑफ अपार्टमेंट दस्त नं- 4644/2026,दिनांक- 19/04/2026,दु.नि.का.नाशिक-6 मोबदला रक्कम रुपये- 498000/- लिहून देणार- 1) नवीनचंद्र भागचंद पटेल लिहुन घेणार- 1) प्रशांत रामकृष्ण रणदिवे सर्व्हे नं. 33/1ब/प्लॅाट/17 यावरील ग्रिन मेडोज अपार्टमेंट मधील फ्लँट नं 1 करीता अपार्टमेंट डीडचा अंमल घेणे कामी नोंद केली असे. नोंद मा.सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक यांचेकडील आदेश क्र.आरटीएस/कावि/253/2026 दि.19/08/2026 , अर्ज , प्रतिज्ञापत्र , सुची क्र 2 व डीड ऑफ अपार्टमेंट दस्त झेरॉक्स नकलेवरोन केली असे.