सातबारा Watch

← आनंदवल्ली

Ferfar #17078 · आनंदवल्ली

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-10-21
Certified
—
Gat / Survey
30/5/1
Talathi
नयना अमृत सिंगनाथ
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026 मंगला अरुण पाटील यांनी अर्ज दिला की, गट नंबर – 30/5/1 यांसी क्षेत्र 0.4000 हे.आर पैकी नाशिक महानगरपालिकेकडे वर्ग झालेले क्षेत्र वजा जाता उर्वरित क्षेत्र 3196.40 चौ.मी वरील खातेदार कै.द्रौपदाबाई बाजीराव पाटील हे दिनांक - 16/08/2021 रोजी मयत झाले असुन मयतास वारस खालीलप्रमाणे 1) मंगला अरुण पाटील वय :- 68 नाते :- पत्नी 2) अरुण बाजीराव पाटील वय :- 72 नाते :- मुलगा 3) पुष्पा अशोक पाटील वय :- 64 नाते :- सून 4) सायली अशोक पाटील वय :- 40 नाते :- नात 5) दिपाली अशोक पाटील उर्फ दिपाली भरत चौधरी वय :- 43 नाते:- नात वरील प्रमाणे वारस असुन सदर मृत व्यक्तीने आपल्या हयातीत दि.24/06/2021 रोजी नोटरी मृत्युपत्र करून ठेवलेले आहे .अन्वये गट नंबर – 30/5/1 यांसी क्षेत्र 0.4000 हे.आर पैकी नाशिक महानगरपालिकेकडे वर्ग झालेले क्षेत्र वजा जाता उर्वरित क्षेत्र 3196.40 चौ.मी वरील त्यांचा हिस्सा मंगला अरुण पाटील यांना लिहून दिलेले आहे. त्यावरून मृत्युपत्र लिहून देणार यांचे नाव कमी करून मृत्युपत्र लिहून घेणार यांचे नाव दाखल करणेकामी नोंद केली आहे. नोंद नोटरी मृत्युपत्र,प्रतिज्ञापत्र, मृत्यू नोंदीचा दाखला इत्यादी कागदपत्रे दप्तरी दाखल असे.