Ferfar #17090 · आनंदवल्ली
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-10
- Objection until
- 2026-10-25
- Certified
- —
- Gat / Survey
- 32/1अ/32/1ब/प्लॉट/53, 32/1अ/32/1ब/प्लॉट/54, 32/1अ/32/1ब/प्लॉट/55, 32/1अ/32/1ब/प्लॉट/62, 32/1अ/32/1ब/प्लॉट/63, 32/1अ/32/1ब/प्लॉट/64
- Talathi
- नयना अमृत सिंगनाथ
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026नाशिक महानगरपालिका , नाशिक यांचे कडील पत्र जा.क्र.ननिवि/वशि/461/2026 दि.28/09/2026 नुसार रस्ता हस्तांतरण दस्त छायांकित प्रत, अभिन्यासाची 9 मी. रस्ता रूंदीकरण रेखांकित प्रत, देऊन 7/12 सदरी नाशिक महानगरपालिका नाशिक यांचे नाव दाखल करण्याबाबत कळविले आहे.
लिहुन देणार- सुभाष धन्नालाल कासलीवाल
लिहुन घेणार- नाशिक महानगरपालिका , नाशिक
मोबदला :- रक्कम रुपये 1/-रुपये मात्र
मिळकत :- मौजे आनंदवल्ली बिनशेती गट क्रमांक 32/1अ/32/1ब/प्लॉट/53 पैकी क्षेत्र 7.50 चौ.मी , गट क्रमांक 32/1अ/32/1ब/प्लॉट/54 पैकी क्षेत्र 7.50 चौ.मी , गट क्रमांक 32/1अ/32/1ब/प्लॉट/55 पैकी क्षेत्र 26.32 चौ.मी , गट क्रमांक 32/1अ/32/1ब/प्लॉट/62 पैकी क्षेत्र 7.50 चौ.मी , गट क्रमांक 32/1अ/32/1ब/प्लॉट/63 पैकी क्षेत्र 7.50 चौ.मी व गट क्रमांक 32/1अ/32/1ब/प्लॉट/64 पैकी क्षेत्र 26.32 चौ.मी जागा.
सदर मिळकती मधुन नाशिक मनपा मंजुर विकास निमंत्रण नियमावली क्र.13.2.12 नुसार 6.00 मी./7.50 मी. रस्ता रूंदीकरणात जाणारे क्षेत्र 82.64 चौ.मी दि. 28/09/2026 रोजी नाशिक महानगरपालिका नाशिक यांना हस्तांतरीत केल्याने व महाराष्ट्र शासन राजपत्र क्रमांक मुन्द्रांक 2003/ प.क्र.175/म.1.दिनांक 31/1/2003 नुसार मुद्रांक माफ असुन नाशिक महानगरपालिका नाशिक नगरनियोजन विभाग दिनांक 27/7/2018 चे आदेश यात संपादित जागा हि मालकाबरोबर कराराव्दारे संपादन करेल असा उल्लेख आहे. संपादन क्षेत्रास नाशिक महानगरपालिका नाशिक नांव दाखल केले व इतर हक्कात रस्ता रुंदीकरण क्षेत्र 82.64 चौ.मी असे दाखल केले असे.