Ferfar #17095 · आनंदवल्ली
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-11
- Objection until
- 2026-10-26
- Certified
- —
- Gat / Survey
- 13/3/4/2/प्लॉट/5
- Talathi
- नयना अमृत सिंगनाथ
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 10/09/2026
(अर्ज,प्रतिज्ञापत्र,डिक्लेरेशन डीड व डीड ऑफ अपार्टमेंट वरून )
बाजुस दाखल केलेल्या मिळकतीचे कब्जेदार श्री निवास कस्ट्रक्शन भागीदारी फर्म तर्फे भागीदार दत्तात्रय भाऊसाहेब गव्हाणे यांनी मा.सहाय्यक दुय्यम निबंधक नाशिक - 7, यांचेकडे दस्त क्रमांक 6582/2025 अन्वये दिनांक 30/05/2025 रोजी डिक्लेरेशन ऑफ अपार्टमेंट (घोषणापत्र) करून सदर बांधीव मिळकत ‘‘ अन्वेशा एन्क्लेव्ह अपार्टमेंट’’ असे नाव घोषित केले असून त्यामधील फ्लॅट धारकांना खालील प्रमाणे डीड ऑफ अपार्टमेंट (खरेदीखत) करून दिलेले आहेत. त्याचा तपशील खालीलप्रमाणे
1)खरेदी घेणार :- 1) चंदन राजेश धूत तर्फे ज.मु म्हणून रश्मि राजेश धूत 2) रश्मि राजेश धूत मोबदला र. रु. 7250000/- दस्त क्रमांक- 5393/2026, दिनांक - 26/05/2026, दु.नि.का.नाशिक - 7, फ्लॅट नं.01
2)खरेदी घेणार :- 1) दिपाली रावसाहेब बोराडे उर्फ दिपाली सुनिल शिरोळे 2) सुनिल देवचंद शिरोळे मोबदला र. रु. 8000000/- दस्त क्रमांक- 8347/2026, दिनांक - 05/08/2026, दु.नि.का.नाशिक - 4, फ्लॅट नं.02
3)खरेदी घेणार :- 1) सुधीर दगा जगताप 2) मोनाली सुधीर जगताप मोबदला र. रु. 7250000/- दस्त क्रमांक- 5104/2026, दिनांक - 14/05/2026, दु.नि.का.नाशिक - 4, फ्लॅट नं.03
4)खरेदी घेणार :- 1) लक्ष्मीबाई सुधाकरराव मोरे मोबदला र. रु. 7250000/- दस्त क्रमांक- 10064/2025, दिनांक - 20/08/2025, दु.नि.का.नाशिक - 4, फ्लॅट नं.04
5)खरेदी घेणार :- 1) अभिमान त्र्यंबक पवार 2) प्रमिला अभिमान पवार मोबदला र. रु. 7773000/- दस्त क्रमांक- 10746/2025, दिनांक - 04/09/2025, दु.नि.का.नाशिक - 4, फ्लॅट नं.05
6)खरेदी घेणार :- 1) ज्योत्सना रामदास पाटील उर्फ ज्योत्सना आबासाहेब शिंदे 2) आबासाहेब गणपतराव शिंदे मोबदला र. रु. 8500000/- दस्त क्रमांक- 6832/2025, दिनांक - 10/06/2025, दु.नि.का.नाशिक - 3, फ्लॅट नं.06
7)खरेदी घेणार :- 1) विश्वप्रविण कस्ट्रक्शन प्रा.लि तर्फे वैशाली प्रविण परदेशी मोबदला र. रु. 7600000/- दस्त क्रमांक- 5918/2026, दिनांक - 04/06/2026, दु.नि.का.नाशिक - 4, फ्लॅट नं.07
सबब गावी अर्ज,प्रतिज्ञापत्र,डिक्लेरेशन डीड , सुची क्र.2,व डीड ऑफ अपार्टमेंट सादर केलेने वरीलप्रमाणे अपार्टमेंट डीड प्रमाणे ‘‘अन्वेशा एन्क्लेव्ह अपार्टमेंट’’ या बांधीव मिळकती मध्ये मिळकत खरेदी घेणाऱ्या धारकांची नांवे दाखल करणे कामी नोंद केली असे.