Ferfar #17106 · आनंदवल्ली
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 35/6/प्लॉट/डी/27/डी/28
- Talathi
- नयना अमृत सिंगनाथ
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
अर्ज,प्रतिज्ञापत्र व डीड ऑफ अपार्टमेंट
दस्त क्र.- 10479/2026,दिनांक-05/10/2026,दु.नि.का.नाशिक-4
मोबदला रक्कम रुपये- 4500000/-
लिहून देणार- 1)हरिषकुमार अशोककुमार झवर 2)शारदा द्वारकानाथ बूब उर्फ शारदा हरिषकुमार झवर
लिहुन घेणार- 1)रोकसाना हसनशाही वरष्टी
सर्व्हे नं. 35/6/प्लाँट नं डी-27 व डी 28 यावरील सिध्दी पुजा रेसिडेन्सी अपार्टमेंट पहिल्या (दुसऱ्या) मजल्यावरील फ्लॅट नं बी-201 करीता अपार्टमेंट डीडचा अंमल घेणे कामी नोंद केली असे.