सातबारा Watch

← आनंदवल्ली

Ferfar #17113 · आनंदवल्ली

नाशिक, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
41/1/1
Talathi
नयना अमृत सिंगनाथ
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026 लिहून घेणार : जय मल्हार नागरी सह.पतसंस्था मर्या शाखा तिडके कॉलनी नाशिक, सह दु.नि.का-नाशिक 5 लिहून देणार : ओम मनोज दुबे व स्मुती मनोज दुबे रा. आनंदवल्ली यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.का-नाशिक 5 यांचेकडील दस्त क्रमांक 11343 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 41/1/1 ते 6/प्लॉट/26/27 फ्लॅट नं 3 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक जय मल्हार नागरी सह.पतसंस्था मर्या शाखा तिडके कॉलनी नाशिक यांचेकडील पत्र क्रमांक - दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणार व जामीनदार - नाथुसिंग देविसिंग सिसोदिया व रघुनाथ नाथुसिंग सिसोदिया 41/1/1 ते 6/प्लॉट/26/27