सातबारा Watch

← आनंदवल्ली

Ferfar #17117 · आनंदवल्ली

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
Talathi
नयना अमृत सिंगनाथ
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 1)अर्ज,प्रतिज्ञापत्र व डिड ऑफ अपार्टमेंट दस्त नं- 7660/2018,दिनांक- 03/11/2018,दु.नि.का.नाशिक-3 मोबदला रक्कम रुपये- 15600000/- लिहून देणार- 1) मे.पाटील शाह हौसिंग काँर्पोरेशन तर्फे भागिदार सचिन श्रीधर पाटील लिहुन घेणार- 1) मिना मोहन चौहान सर्व्हे नं. 3/3/3/4अ/3/3/3/4ब/प्लाँट नं 8+9+15 यावरील एकांत अपार्टमेंट मधील सी विंग वरील नवव्या व दहाव्या मजल्यावरील फ्लॅट नं सी-901 करीता अपार्टमेंट डीडचा अंमल घेणे कामी नोंद केली असे. लिहून देणार व घेणार यांनी चुकदुरुस्ती पत्र सह दुय्यम निबंधक नाशिक 5 यांचेकडील दस्त क्रमांक 10061 दि.30/07/2024 रोजी नोंदविलेले आहे. 2)अर्ज,प्रतिज्ञापत्र व बक्षीसपत्र दस्त नं- 2029/2019,दिनांक- 27/06/2019,दु.नि.का.नाशिक-6 मोबदला रक्कम रुपये- 1/- लिहून देणार- 1) मिना मोहन चौहान लिहुन घेणार- 1) अभिषेक मोहन चौहान सर्व्हे नं. 3/3/3/4अ/3/3/3/4ब/प्लाँट नं 8+9+15 यावरील एकांत अपार्टमेंट मधील सी विंग वरील नवव्या व दहाव्या मजल्यावरील फ्लॅट नं सी-901 करीता अपार्टमेंट डीडचा अंमल घेणे कामी नोंद केली असे. 3)अर्ज,प्रतिज्ञापत्र व बक्षीसपत्र दस्त नं- 3348/2023,दिनांक- 28/03/2023,दु.नि.का.नाशिक-3 मोबदला रक्कम रुपये- 0/- लिहून देणार- 1) अभिषेक मोहन चौहान तर्फे वि.मु म्हणून सुपर्णा सौरभ गाडगीळ लिहुन घेणार- 1) मोहनलाल कर्ताचंद चौहान सर्व्हे नं. 3/3/3/4अ/3/3/3/4ब/प्लाँट नं 8+9+15 यावरील एकांत अपार्टमेंट मधील सी विंग वरील दहाव्या मजल्यावरील फ्लॅट नं सी-1001 करीता अपार्टमेंट डीडचा अंमल घेणे कामी नोंद केली असे. 4)अर्ज,प्रतिज्ञापत्र व बक्षीसपत्र दस्त नं- 3349/2023,दिनांक- 28/03/2023,दु.नि.का.नाशिक-3 मोबदला रक्कम रुपये- 0/- लिहून देणार- 1) अभिषेक मोहन चौहान तर्फे वि.मु म्हणून सुपर्णा सौरभ गाडगीळ लिहुन घेणार- 1) अमृता अभिषेक चौहान सर्व्हे नं. 3/3/3/4अ/3/3/3/4ब/प्लाँट नं 8+9+15 यावरील एकांत अपार्टमेंट मधील सी विंग वरील दहाव्या मजल्यावरील फ्लॅट नं सी-1002 करीता अपार्टमेंट डीडचा अंमल घेणे कामी नोंद केली असे. 3/3/3/4अ/3/3/3/4 ब/प्लॉट 8 9 15,3/3/3/4अ/3/3/3/4 ब/प्लॉट 8 9 15