Ferfar #17118 · आनंदवल्ली
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 6/1/1/ब/प्लॉट/5
- Talathi
- नयना अमृत सिंगनाथ
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
भक्ती पार्क अपार्टमेंट
(अर्ज,प्रतिज्ञापत्र,डिक्लेरेशन डीड व डीड ऑफ अपार्टमेंट वरून )
बाजुस दाखल केलेल्या मिळकतीचे कब्जेदार मेसर्स भदाने कस्ट्रक्शन तर्फे प्रो.प्रा शशिकांत संपतराव भदाने यांचे तर्फे ज.मु म्हणून रविराज बिल्डकॉन प्रा.लि तर्फे अनिल शांताराम अमृतकर यांनी मा.सहाय्यक दुय्यम निबंधक नाशिक - 3, यांचेकडे दस्त क्रमांक 6608/2004 अन्वये दिनांक 08/12/2004 रोजी डिक्लेरेशन ऑफ अपार्टमेंट (घोषणापत्र) करून सदर बांधीव मिळकत ‘‘ भक्ती पार्क अपार्टमेंट’’ असे नाव घोषित केले असून त्यामधील फ्लॅट धारकांना खालील प्रमाणे डीड ऑफ अपार्टमेंट (खरेदीखत) करून दिलेले आहेत. त्याचा तपशील खालीलप्रमाणे
खरेदी घेणार :- 1) क्लाउडिन सी नरोन्हा मोबदला र. रु. 700000/- दस्त क्रमांक- 9363/2010, दिनांक - 22/11/2010, दु.नि.का.नाशिक - 5, फ्लॅट नं.03
पुनर्विक्री
2)खरेदी घेणार :- 1) निलेश अशोक गवांदे 2) रश्मी निलेश गवांदे मोबदला र. रु. 2600000/- दस्त क्रमांक- 1843/2011, दिनांक - 09/03/2011, दु.नि.का.नाशिक - 1, फ्लॅट नं.03
3)खरेदी घेणार :- 1) सुधाकर शिना सुवर्णा 2) प्रियदर्शनी सुधाकर सुवर्णा मोबदला र. रु. 500000/- दस्त क्रमांक- 6964/2025, दिनांक - 04/07/2025, दु.नि.का.नाशिक - 1, फ्लॅट नं.04
4)खरेदी घेणार :- 1) खुशाल भिवसन बागुल मोबदला र. रु. 515000/- दस्त क्रमांक- 1179/2021, दिनांक - 25/01/2021, दु.नि.का.नाशिक - 5, फ्लॅट नं.10
पुनर्विक्री
5)खरेदी घेणार :- 1) अनिल अंबरसिंग जाधव 2)मनिषा अनिल जाधव मोबदला र. रु. 3000000/- दस्त क्रमांक- 3621/2022, दिनांक - 23/03/2022, दु.नि.का.नाशिक - 5, फ्लॅट नं.10
सबब गावी अर्ज,प्रतिज्ञापत्र,डिक्लेरेशन डीड , सुची क्र.2,व डीड ऑफ अपार्टमेंट सादर केलेने वरीलप्रमाणे अपार्टमेंट डीड प्रमाणे ‘‘भक्ती पार्क अपार्टमेंट ’’ या बांधीव मिळकती मध्ये मिळकत खरेदी घेणाऱ्या धारकांची नांवे दाखल करणे कामी नोंद केली असे.