Ferfar #17124 · आनंदवल्ली
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- नयना अमृत सिंगनाथ
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
लिहून देणार : राजलक्ष्मी अर्बन को.ऑप.बॅक लि.नाशिक
लिहून घेणार : आशादिप डेव्हलपर्स तर्फे दिपक बाळासाहेब धारराव व वैशाली दिपक धारराव
यांनी सर्व्हे क्रमांक : पर्डीनंबर/1/प्लॉट/10 तपशिल : राजलक्ष्मी अर्बन को.ऑप.बॅक लि.नाशिक कर्ज र.रु.80,00,000/- दि.14/12/2017 मे.आशादिप मोटर्स तर्फे प्रोप्रा.वैशाली दिपक धारराव करीता - 11028 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील गहाणमुक्तलेख सह दुय्यम निबंधक नाशिक 5 यांचेकडील दस्त क्रमांक 3768 दि.18/03/2025 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
पर्डीनंबर/1/प्लॉट/10