सातबारा Watch

← आनंदवल्ली

Ferfar #17127 · आनंदवल्ली

नाशिक, नाशिक · JSON

Type
खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
13/1/प्लॉट/2
Talathi
नयना अमृत सिंगनाथ
First seen
16h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026 लिहुन देणार:- सतीष दत्तात्रेय खडके , अर्चना सतीष खडके यांचे गट/सर्व्हे क्रमांक13/1/प्लॉट/2 यावरील क्रिक अपार्टमेंट मधील अपार्टमेंट/बंगलो नं 3 यांसी क्षेत्र 116.14 चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार :- आदित्य अरुण जोशी ,नेहा आदित्य जोशी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.का-नाशिक 5 जिल्हा नाशिक यांचेकडील डीड ऑफ अपार्टमेंट दस्त क्रमांक 1905 दिनांक 13/02/2024 प्रमाणे रक्कम रुपये 13000000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.