Ferfar #17128 · आनंदवल्ली
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- नयना अमृत सिंगनाथ
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
(अर्ज,प्रतिज्ञापत्र,डिक्लेरेशन डीड व डीड ऑफ अपार्टमेंट वरून )
बाजुस दाखल केलेल्या मिळकतीचे कब्जेदार ज्ञानेश्वर आसाराम तरवडे , मंजुषा ज्ञानेश्वर तरवडे , प्रमोद आत्माराम साखरे व संध्या प्रमोद साखरे यांचे तर्फे वि.मु म्हणून प्रकाश श्रीरंग काळे यांनी मा.सहाय्यक दुय्यम निबंधक नाशिक - 5, यांचेकडे दस्त क्रमांक 1663/2023 अन्वये दिनांक 07/02/2023 रोजी डिक्लेरेशन ऑफ अपार्टमेंट (घोषणापत्र) करून सदर बांधीव मिळकत ‘‘ डिव्हाईन पर्ल अपार्टमेंट ए व बी विंग ’’ असे नाव घोषित केले असून त्यामधील फ्लॅट धारकांना खालील प्रमाणे डीड ऑफ अपार्टमेंट (खरेदीखत) करून दिलेले आहेत. त्याचा तपशील खालीलप्रमाणे
बी विंग
1)खरेदी घेणार :- 1) प्रबोधन प्रमोद डोणगांवकर मोबदला र. रु. 8400000/- दस्त क्रमांक- 10585/2023, दिनांक - 23/10/2023, दु.नि.का.नाशिक - 1, फ्लॅट नं.01
2)खरेदी घेणार :- 1) प्रज्ञा प्रमोद डोणगांवकर उर्फ प्रज्ञा अतुल कुलकर्णी मोबदला र. रु. 8400000/- दस्त क्रमांक- 6883/2024, दिनांक - 13/07/2024, दु.नि.का.नाशिक - 6, फ्लॅट नं.02
3)खरेदी घेणार :- 1) अनिता एकनाथ पाटील 2)संजय नारायण पगार मोबदला र. रु. 8100000/- दस्त क्रमांक- 10858/2024, दिनांक - 24/10/2024, दु.नि.का.नाशिक - 1, फ्लॅट नं.03
4)खरेदी घेणार :- 1) सतिश सखाराम डांगे 2)नेहा सतिश डांगे मोबदला र. रु. 8600000/- दस्त क्रमांक- 11244/2023, दिनांक - 09/11/2023, दु.नि.का.नाशिक - 1, फ्लॅट नं.04
5)खरेदी घेणार :- 1) अजित दामोदर नांदुरकर 2)अंजली दामोदर नांदुरकर 3)अनुराधा दामोदर नांदुरकर मोबदला र. रु. 7000000/- दस्त क्रमांक- 3686/2024, दिनांक - 10/04/2024, दु.नि.का.नाशिक - 6, फ्लॅट नं.05
6)खरेदी घेणार :- 1) ज्ञानेश्वर आसाराम तरवडे 2)मंजुषा ज्ञानेश्वर तरवडे मोबदला र. रु. 7306000/- दस्त क्रमांक- 4965/2024, दिनांक - 15/05/2024, दु.नि.का.नाशिक - 1, फ्लॅट नं.06
7)खरेदी घेणार :- 1) ज्ञानेश्वर आसाराम तरवडे 2)मंजुषा ज्ञानेश्वर तरवडे मोबदला र. रु. 973700/- दस्त क्रमांक- 9757/2024, दिनांक - 24/07/2024, दु.नि.का.नाशिक - 5, शॉप नं - 01
सबब गावी अर्ज,प्रतिज्ञापत्र,डिक्लेरेशन डीड , सुची क्र.2,व डीड ऑफ अपार्टमेंट सादर केलेने वरीलप्रमाणे अपार्टमेंट डीड प्रमाणे ‘‘डिव्हाईन पर्ल अपार्टमेंट ए व बी विंग’’ या बांधीव मिळकती मध्ये मिळकत खरेदी घेणाऱ्या धारकांची नांवे दाखल करणे कामी नोंद केली असे.
10/ब/1/8 2/10 1ब/1 1/प्लॉट/26ते35 4/30 31